सध्या प्रत्येकाच्या घरी वॉटर प्युरिफायर आपल्याला दिसून येतो. बदलत्या काळानुसार पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर वापरण्यात येतो.
Many companiesYandex
बाजारात आपल्याला अनेक कंपनीचे अनेक असे आणि विविध तंत्रज्ञान असलेले वॉटर प्युरिफायर उपलद्ध आहेत. मात्र अनेकांना कोणता वॉटर प्युरिफायर खरेदी करावा समजत नाही.
Important thingsYandex
चला तर आज पाहूयात वॉटर प्युरिफायर खरेदी करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाल.
Water qualityYandex
वॉटर प्युरिफायर खरेदी करताना कधीही करावा. साध्या कंपनीचा वॉटर प्युरिफायर खरेदी केल्यानंतर पाण्याची गुणवत्ता चांगली राहत नाही.
propertiesYandex
वॉटर प्युरिफायर कधीही जुना खरेदी करु नये. कारण अनेक रासायनिक गुणधर्म खराब होऊन त्या पाण्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
tankYandex
वॉटर प्युरिफायर खरेदी करताना लक्षात ठेवा की पाणी साठवण्याचा टॅंक मोठा असावा.
CapacityYandex
वॉटर प्युरिफायर त्या प्युरिफायरची पाणी साठवणूक ठेवण्याची किती दिवसांची क्षमता असावी हेही पाहावे.