Winter Season: हिवाळ्यात रोज गूळ खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Winter Season Health Tips: हिवाळ्यात आपल्यापैंकी प्रत्येकाने गुळाचे सेवन करावे याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
Winter Season
Winter SeasonSaam Tv
Published on
Winter Season
health problemsYandex

हिवाळ्यात अनेक आरोग्याच्या समस्या जाणवतात मात्र या दिवसात गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

Winter Season
Let's find outYandex

चला तर जाणून घेऊयात हिवाळ्याच्या दिवसात दररोज गूळाचे सेवन केल्यास काय होते?

Winter Season
frequent feverYandex

जर थंडीच्या दिवसात तुम्हाला वारंवार ताप येत आहे, असे असल्यास तुम्ही काही प्रमाणात गुळाचे सेवन करावे.

Winter Season
increasing immunityYandex

हिवाळ्यात रोज गूळ खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

Winter Season
constipationYandex

हिवाळ्यात रोज गूळ खाल्ल्यास तर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

Winter Season
joint painYandex

हिवाळ्यात सांधेदुखीच्या समस्येपासून त्रस्त असलेल्या व्यक्तींनी हिवाळ्यात रोज गूळाचे सेवन करावे.

Winter Season
NoteYandex

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com