Rakshabandhan 2024 : रक्षाबंधनाला भावाला ऑनलाइन राखी पाठवायची आहे? तर या वापरा या टीप्स

Rakshabandhan 2024 : येत्या काही दिवसात लाडक्या भाऊ-बहिणीचा सण येत आहे. अर्थात तो सण म्हणजेच रक्षाबंधन. बहिणींनी आता पासून भावांसाठी राखी खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे.
  Online Rakshabandhan
Rakshabandhan 2024Saam Tv
Published on
Rakshabandhan 2024
some daysYandex

येत्या काही दिवसात बहीण-भावाचा सण येणार आहे. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षा बंधन हा सण साजरा केला जातो.

Online Rakshabandhan
sisterYandex

मात्र सध्या कामानिमित्ताने अनेकांचे भाऊ दुसऱ्या शहरात किंवा अनेकदा दुसऱ्या देशात वास्तव्यास असतात.

 Rakshabandhan 2024
situationYandex

अशा परिस्थिती येत्या रक्षाबंधना दिवशी तुमच्या भावाला राखी पाठवायची आहे तर तुम्ही खालील गोष्टी पाहाच.

  Online Rakshabandhan
online platformsYandex

राखी पाठवण्यासाठी अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत,ज्याच्या मदतीने तुम्ही राखी पाठवू शकता.

 Rakshabandhan 2024
choiceYandex

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन तुम्हाला हवी ती आवडीची राखी निवडू शकता.

 Online Rakshabandhan
correct addressYandex

राखी सिलेक्ट केल्यानंतर तुमचा भाऊ जिथे राहतो तेथील पत्ता योग्य भरावा. त्यानंतर तुम्ही राखी पाठवू शकता.

 Rakshabandhan 2024
online siteYandex

या ऑनलाईन साईटवरुन तुम्ही विविध डिझाइन्सच्या तुम्ही राखी सिक्लेट करु शकता.

 Rakshabandhan 2024
brotherYandex

राखीसोबत तुम्ही भावासाठी एखादे गिफ्ट हॅम्परही भावासाठी खरेदी करु शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com