Vayoshri Yojana Apply: मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज करायचा आहे? चला तर जाणून घ्या कसा आणि अर्ज कुठे कराल?

Mukhyamantri Vayoshri Yojana Apply: चला आज आपण वयोश्री योजनेसाठी कसा अर्ज भरू शकता ते पाहूयात.
Vayoshri Yojana Apply
Vayoshri Yojana ApplySaam Tv
Published on
Vayoshri Yojana Apply
Maharashtra governmentfreepik.com

महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री वायोश्री योजना' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असणाऱ्या १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Vayoshri Yojana Apply
completed 65 yearsfreepik.com

पहिल्यांदा वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेली असावीत तरच वायोश्री योजनेसाठी अर्ज करु शकतात.

Vayoshri Yojana Apply
online and offlinefreepik.com

मुख्यमंत्री वायोश्री योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरु शकता.

Vayoshri Yojana Apply
important documentsfreepik.com

वायोश्री योजनेसाठी सर्व महत्त्याच्या कागदपत्रांची संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज भरावा.

Vayoshri Yojana Apply
many documentsfreepik.com

अर्ज भरताना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र ,बॅंक पासबुकची झेरॉक्स आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो यासारखे अनेक कागदपत्र सोबत ठेवावीत.

Vayoshri Yojana Apply
filling the applicationfreepik.com

वायोश्री योजनेसाठी अर्ज भरताना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा मात्र त्याचे घोषणापत्र द्यावे लागते.

Vayoshri Yojana Apply
filling the applicationfreepik.com

शेवटी अर्ज भरल्यानंतर तो जवळील ग्रामपंचायतमध्ये किंवा तहसील कार्यालयात जमा करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com