Vastu Tips: नवीन घर घेताना वास्तुशास्त्राचे हे नियम अवश्य पाळा; नाहीतर...

Vastu Tips For New Home: नवीन घर खरेदी करताना वास्तुशास्त्रानुसार खालील गोष्टी कायम लक्षात ठेवाव्यात.
 New Home
Vastu Tips For New HomeSaam Tv
Published on
Vastu Tips For New Home
New HomeYandex

नवीन आणि स्वता:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.

Vastu Tips
Some ThingsYandex

मात्र वास्तुशास्त्रानुसार नवीन घर घेताना काही गोष्टी कायम लक्षात असायला हव्यात.

New Home
TransactionsYandex

वास्तुशास्त्रानुसार नवीन घर खरेदी करताना कोणतेही घरासंबंधित व्यवहार शनिवारी करु नयेत.

Vastu Tips For New Home
Financial problemsYandex

शनिवारी घरासंबंधित कोणतीही व्यवहार केल्यास आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते,

Vastu Tips
Right hand onlyYandex

नवीन घर खरेदी करताना पैशांचा व्यवहार कायम उजव्या हातानेच करावा.

 New Home
Fraud of moneyYandex

वास्तुशास्त्रानुसार उजव्या हातांनी खास पैशांचा व्यवहार केल्याने घरासंबंधित असलेल्या कामात पैशांची फसवणूक होत नाही.

Vastu Tips For New Home
NoteYandex

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com