प्रत्येक वर्गात हुशार आणि मठ्ठ दोन्ही मुलं असतात. मात्र काही शिक्षक अशा मुलांमध्ये भेदभाव करतात. शिक्षकांमध्ये असलेली ही सवय तुम्ही कधीही आत्मसात करू नका.
वर्गात अभ्यास करताना आपल्या बऱ्याच चुका होतात. चुका करत करत आपण पुढे जात असतो.
अशावेळी चुकल्यांवर शिक्षकांनी आपल्याला समजावून सांगणे अपेक्षीत असते. मात्र काही शिक्षक विद्यार्थ्यांना खूप ओरडातत.
ओरडताना काहीवेळा शिक्षकांकडून नकळत विद्यार्थ्यांचा अपमान होतो. शिक्षकांमधील ही सवय तुम्ही कधीच आत्मसात करू नका.
काही शिक्षक विद्यार्थ्यांवर सतत चिडचिड करतात आणि ओरडतात. मात्र असं करणे दोघांसाठी घातक ठरतं.
विद्यार्थ्यांशी कायम प्रेमाणे वागले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर कशी पडेल याकडे लक्ष दिलं पाहिजे.
एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे असेल तर त्याला जास्त शिकवणी देऊन मदत केली पाहिजे. शिक्षकांचे हे गूण तुम्ही आत्मसात करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.