Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टी

Swami Vivekanandab : स्वामी विवेकानंद 1893 मध्ये शिकागो (अमेरिका) येथील जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
Swami Vivekananda Death Anniversary 2024
Swami Vivekananda Death Anniversary 2024Saam TV
Published on
Swami Vivekananda Death Anniversary 2024
Swami Vivekananda Death Anniversary 2024Saam TV

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना संगित आणि साहित्यात विशेष आवड होती.

Swami Vivekananda Death Anniversary 2024
Swami Vivekananda Death Anniversary 2024Saam TV

वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी स्वामी विवेकानंद यांना वेद, पुराण, बायबल, कुराण, धम्मपद, तनाख, गुरु ग्रंथ साहिब, दास कॅपिटल, भांडवलशाही, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, साहित्य, संगीत आणि तत्वज्ञान या सर्व विषयांचे ज्ञान होते.

Swami Vivekananda Death Anniversary 2024
Swami Vivekananda Death Anniversary 2024Saam TV

स्वामी विवेकानंद 1893 मध्ये शिकागो (अमेरिका) येथील जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

Swami Vivekananda Death Anniversary 2024
Swami Vivekananda Death Anniversary 2024Saam TV

त्यावेळी युरोप-अमेरिकेतील लोक भारतीयांकडे पुढे येण्यासाठी संधी देत नव्हते. तेव्हा एका अमेरिकन प्राध्यापकाच्या प्रयत्नामुळे स्वामी विवेकानंद यांना बोलण्यासाठी थोडा वेळ मिळाला.

Swami Vivekananda Death Anniversary 2024
Swami Vivekananda Death Anniversary 2024Saam TV

त्यावेळी त्यांनी जागतिक धर्म परिषदेतील 'धर्म संसदे'मधील भाषणाची सुरुवात 'बंधू आणि भगिनी' असे म्हणत केली.

Swami Vivekananda Death Anniversary 2024
Swami Vivekananda Death Anniversary 2024Saam TV

विवेकानंदांनी मूर्तीपूजेला महत्त्व दिले नाही, पण विरोधही केला नाही. त्यांच्या मते 'देव' ईश्वर हा सर्व घटकांमध्ये आहे.

Swami Vivekananda Death Anniversary 2024
Swami Vivekananda Death Anniversary 2024Saam TV

जग ही ईश्वराची निर्मिती आहे. शरीर जिवंत असताना 'आत्मा'ची काळजी घेणे हे आत्म्याचे कर्तव्य आहे, असे स्वामी विवेकानंद यांचे विचार होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com