Satara Tourist: देशातील सर्वाधिक उंचीचा धबधबा पाहिला का? हिरवा निसर्ग पाहताच क्षणी म्हणाल Awesome

Satara Tourist: पेट्री येथील भांबवली वजराई धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात हा धबधबा आहे.
Satara Tourist: देशातील सर्वाधिक उंचीचा धबधबा पाहिला का? हिरवा निसर्ग पाहताच क्षणी म्हणाल Awesome
Bhambvali Vajrai Waterfall Google
Published on
Tourist
Bhambvali Vajrai Waterfall saam

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असलेल्या पेट्री येथील भांबवली वजराई धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी असतो.

waterfall
Bhambvali Vajrai Waterfall google

येथील हिरवा निसर्ग, धुके आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात.

tourist visit
Bhambvali Vajrai Waterfall google

सातारा शहराच्या पश्चिमेस मागील दोन आठवड्यांपासून पावसाने अधूनमधून दमदार हजेरी लावली आहे.

tourist In Satara
Bhambvali Vajrai Waterfall Google

पाऊस संततधार सुरू असल्याने छोटे-मोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

waterfall
Bhambvali Vajrai Waterfall google

येथील परिसर डोंगराळ असून, घनदाट झाडीचा असल्यामुळे पर्यटकांना चालताना कसरत करावी लागते.

Vajrai Waterfall
Bhambvali Vajrai Waterfall google

अतिउत्साही पर्यटक दाट झाडीतून चिखल तुडवत धबधब्यापर्यंत पोहोचतात.

waterfall
Vajrai Waterfall you tube

कास पठारापासून काहीशा अंतरावर हा धबधबा आहे.

tourist
Vajrai Waterfall google

भांबवली वजराई धबधब्याला पर्यटक प्रामुख्याने जुलै-ऑगस्ट महिन्यांत भेट देतात.

satara tourist
Vajrai Waterfall google

येथील हिरवी गर्द झाडी, धबधब्याच्या पाण्याचा प्रचंड प्रपात, निसर्गाचा खुललेला नजारा पाहून मन प्रफुल्लित होतं.

Vajrai Waterfall
tourist google

निसर्गाचा हा नजरा पाहण्यासाठी पर्यटकांना पैसे मोजावे लागत आहेत. एका व्यक्तीमागे ५० रूपये द्यावे लागतात.

Satara Tourist: देशातील सर्वाधिक उंचीचा धबधबा पाहिला का? हिरवा निसर्ग पाहताच क्षणी म्हणाल Awesome
Monsoon Trekking Tips : पावसात ट्रेकिंगचा प्लान करताय? अशी घ्या स्वतःची काळजी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com