Sachin Tendulkar-Anjali Tendulkar: १६व्या वर्षी पहिली भेट, एकतर्फी प्रेम, पत्रकार बनून अंजली घरीच पोहचली, अशी आहे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची लव्हस्टोरी

Sachin Tendulkar-Anjali Tendulkar Lovestory: सचिन तेंडुलकरची लव्हस्टोरी तुम्हाला माहितीये का? सचिन तेंडुलकर ६ वर्षांनी मोठ्या अंजली यांच्या प्रेमात पडला होता.
Sachin Tendulkar-Anjali Tendulkar Lovestory
Sachin Tendulkar-Anjali Tendulkar LovestoryInstagram
Published on
Sachin Tendulkar-Anjali Tendulkar Lovestory
Sachin Tendulkar-Anjali Tendulkar LovestoryInstagram

सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिन तेंडुलकर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

Sachin Tendulkar-Anjali Tendulkar Lovestory
Sachin Tendulkar-Anjali Tendulkar LovestoryInstagram

सचिन तेंडुलकरची लव्हस्टोरीदेखील हटके आहे. सचिन आणि अंजलीची पहिली भेट ही एअरपोर्टवर झाली होती.

Sachin Tendulkar-Anjali Tendulkar Lovestory
Sachin Tendulkar-Anjali Tendulkar LovestoryInstagram

सचिन इंग्लडवरुन मॅच खेळून आला होता. तेव्हा अंजली एअरपोर्टवर होती. पाहताच क्षणी अंजली सचिनच्या प्रेमात पडली.

Sachin Tendulkar-Anjali Tendulkar Lovestory
Sachin Tendulkar-Anjali Tendulkar LovestoryInstagram

यावेळी सचिन फक्त १६-१७ वर्षांहा होता. तेव्हा ती सचिनच्या मागे धावतदेखील गेली होती. आपल्या मागे कोणी मुलगी येतेय हे पाहून सचिनदेखील लाजला.

Sachin Tendulkar-Anjali Tendulkar Lovestory
Sachin Tendulkar-Anjali Tendulkar LovestoryInstagram

यानंतर अंजलीने मित्राच्या भेटीने सचिनचा नंबर घेतला. त्यानंतर त्यांच्यात बोलणे सुरु झाले. पुढे त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.

Sachin Tendulkar-Anjali Tendulkar Lovestory
Sachin Tendulkar-Anjali Tendulkar LovestoryInstagram

यानंतर एकदा अंजली या पत्रकार बनून सचिनच्या घरीदेखील पोहचल्या होत्या. त्याचवेळी कुटुंबियांना त्यांच्यावर संशय आला होता.

Sachin Tendulkar-Anjali Tendulkar Lovestory
Sachin Tendulkar-Anjali Tendulkar LovestoryInstagram

यानंतर अनेकदा त्यांनी एकमेकांना पत्र लिहली आहेत. यानंतर त्यांनी पाच वर्षे एकमेकांना डेट केले. २४ मे १९९५ रोजी लग्नगाठ बांधली. अंजली सचिनपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com