Rohit Sharma: रोहित शर्मा सिद्धीविनायकाच्या चरणी! T-20 वर्ल्डकप ट्रॉफीसह घेतलं बाप्पाचं दर्शन ; पाहा PHOTO

Rohit Sharma At Siddhivinayak Temple: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी टी-२० वर्ल्डकप ट्रॉफीसह सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आहे.
rohit sharma
rohit sharmaTwitter
Published on
rohit sharma
rohit sharmatwitter

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीसह गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. दोघांनीही वर्ल्डकप ट्रॉफीसह मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात हजेरी लावली. दोघांनी मिळून गणपत्ती बाप्पाचं दर्शन घेतलं.

rohit sharma
rohit sharmatwitter

रोहित शर्मा आणि जय शहा यांचे दर्शन घेत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

rohit sharma
rohit sharmatwitter

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोहित शर्मा आणि जय शहा यांच्या गळ्यात गुलाबी रंगाची शॉल आहे.

rohit sharma
rohit sharmatwitter

रोहितने सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. भारतीय संघाने ११ वर्षांनंतर आयसीसीच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवत टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली होती

rohit sharma
rohit sharmatwitter

भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी पटकावली.

team india
team indiayandex

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com