Radhika Merchant: नवरी नटली! राधिका मर्चंटचे एका पेक्षा एक ट्रेडिशनल लूक्स

 Radhika Merchant
Radhika MerchantSaam Tv
Published on
 Radhika Merchant
Radhika MerchantSaam Tv

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे.

 Radhika Merchant
Radhika MerchantSaam Tv

या दोघांच्याही लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. राधिका अत्यंत सुंदर लूकमध्ये दिसत आहे.

 Radhika Merchant
Radhika MerchantSaam Tv

ट्रेडिशनल अंदाजात राधिकाने भरजरी लेहेंगा परिधान केला आहे. राधिकाचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतील आले आहेत.

 Radhika Merchant
Radhika MerchantSaam Tv
 Radhika Merchant
Radhika MerchantSaam Tv

डोक्यावर बिंदी, कानातले असा राधिकाचा ऑफशोल्डर लूक आहे.

 Radhika Merchant
Radhika MerchantSaam Tv

अत्यंत सुंदर अश्या सौंदर्यात राधिका सजली आहे राधिकाचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

 Radhika Merchant
Radhika MerchantSaam Tv

हेअरस्टाईलसह मेकअप लूक राधिकाने केला आहे. डिझाइनर मनिष मल्होत्राने राधिकाचा लेहंगा डिझाइन केलाय.

 Radhika Merchant
Radhika MerchantSaam Tv

वनशोल्डर लूकमधला राधिकाचा अंदाज नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com