पावसाची भयानक दृश्य
Nashik Rain PhotosSaam Tv

Nashik Rain Photos: नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार, भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद

Nashik Rain News: नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार झालाय. पावसाची भयानक दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत.
Published on
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
Nashik Rain PhotosSaam Tv

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय.

 पाणी पातळी वाढली
Nashik Rain Saam Tv

गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. रामकुंड परिसरात पूर बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलीय.

पुराची दृश्य
Rain PhotosSaam Tv

रामकुंड परिसरातील पुराची दृश्य समोर आली आहेत. तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आलाय.

मंदिराच्या कळसाला पाणी लागलं
Nashik Rain newsSaam Tv

मंदिराच्या कळसाला पाणी लागलं आहे, तर जमिनी आणि झाडे पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचं दिसत आहे.

पावसाची तुफान बॅटिंग
Nashik Rain Saam Tv

गोदाकाच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पावसाची तुफान बॅटिंग सुरूच आहे.

पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात
Rain Photos Saam Tv

गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय.प्रशासनानं नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सांगितलं आहे.

पुराच्या पाण्यात तरूण वाहून गेल्याची घटना
Nashik Rain Latest PhotosSaam Tv

पुराच्या पाण्यात तरूण वाहून गेल्याची घटना देखील समोर आलीय. तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं गेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com