
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील नेहमीच चर्तेत असते. रसिकाने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रसिकाची माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनाया ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती.
रसिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. रसिकाचा नवरा आदित्य बिलागी हा परदेशात असतो.
रसिका आणि आदित्य बिलागी यांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. हे दोघेही सध्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत.
रसिकाचा नवरा आदित्य हा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तो अमेरिकेत एका कंपनीत काम करतो.
रसिका कधी अमेरिकेत तर कधी भारतात असते. आदित्य बिलागी हा उत्तम डान्सरदेखील आहे. त्याच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.