Sangram Salvi-Khushboo Tawde Lovestory: मालिकेच्या सेटवर पहिली भेट; पाहताच क्षणी पडला प्रेमात; अशी आहे संग्राम- खुशबूची लव्हस्टोरी

Sangram Salvi-Khushboo Tawde Lovestory: संग्राम साळवी आणि खुशबू तावडे ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.
Sangram Salvi-Khushboo Tawde Lovestory
Sangram Salvi-Khushboo Tawde LovestoryGoogle
Published on
Sangram Salvi-Khushboo Tawde Lovestory
Sangram Salvi-Khushboo Tawde LovestoryGoogle

मराठमोळा अभिनेता संग्राम साळवी अन् खुशबू तावडे हे मनोरंजनसुष्टीतील क्युट कपल आहे. खुशबू आणि संग्रामच्या घरी लवकरच नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे.

Sangram Salvi-Khushboo Tawde Lovestory
Sangram Salvi-Khushboo Tawde LovestoryGoogle

खुशबू आणि संग्रामला एक मुलगा आहे. खुशबू आणि संग्रामची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Sangram Salvi-Khushboo Tawde Lovestory
Sangram Salvi-Khushboo Tawde LovestoryGoogle

संग्राम साळवी आणि खुशबू तावडेची पहिली भेट देवयानी मालिकेच्या सेटवर झाली होती. याच मालिकेच्या सेटवर संग्राम खुशबूच्या प्रेमात पडला.

Sangram Salvi-Khushboo Tawde Lovestory
Sangram Salvi-Khushboo Tawde LovestoryGoogle

मालिकेत खुशबूचे पात्र खूप कमी कालावधीसाठी होते. त्यानंतर या दोघांचे त्यांचे प्रेम जाणवले.

Sangram Salvi-Khushboo Tawde Lovestory
Sangram Salvi-Khushboo Tawde LovestoryGoogle

संग्रामकडे खुशबूचा नंबरदेखील नव्हता. त्याने मेकअप आर्टिस्टकडून खुशबूचा नंबर मिळवला. त्यानंतर तिला कॅफेत भेटायला बोलावले.

Sangram Salvi-Khushboo Tawde Lovestory
Sangram Salvi-Khushboo Tawde LovestoryGoogle

यानंतर संग्रामने खुशबूला प्रपोज केलं. तुला माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का, असं म्हणत त्याने तिला पप्रोज केलं.

Sangram Salvi-Khushboo Tawde Lovestory
Sangram Salvi-Khushboo Tawde LovestoryGoogle

खुशबूनेही लगेच संग्रामचा प्रपोजलला होकार दिला. त्या दोघांनी २०१८ साली लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com