Namrata Sambherao-Yogesh: सोशल मीडियावर मेसेज, मैत्री अन् प्रेम; अशी आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची लव्हस्टोरी

Namrata Sambherao-Yogesh Sambherao Lovestory: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव ही प्रसिद्ध आहे. तिने योगेश संभेरावशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.
Namrata Sambherao-Yogesh Sambherao Lovestory
Namrata Sambherao-Yogesh Sambherao Lovestorysaam tv
Published on
Namrata Sambherao-Yogesh Sambherao
Namrata Sambherao-Yogesh Sambheraosaam tv

नम्रता संभेराव ही महाराष्ट्राची हास्यजत्रेमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.नम्रता संभेराव नेहमीच आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांना हसवत असते. नम्रताप्रमाणेच तिची लव्हस्टोरीदेखील हटके आहे.

Namrata Sambherao-Yogesh Sambherao
Namrata Sambherao-Yogesh Sambheraosaam tv

नम्रताचे बालपण काळाचौकी येथे गेले. तिने शिवाजी विद्यालय काळाचौकी येथून शिक्षण पूर्ण केले.

Namrata Sambherao-Yogesh Sambherao
Namrata Sambherao-Yogesh Sambheraosaam tv

नम्रताने २०१३ मध्ये योगेश संभेरावशी लग्नगाठ बांधली. त्यांची ओळख कॉलेजपासूनची आहे.

Namrata Sambherao-Yogesh Sambherao
Namrata Sambherao-Yogesh Sambheraosaam tv

नम्रताचे लव्ह मॅरेज आहे. हे दोघे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. नम्रता कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची. त्यामुळे तिचा अभिनय योगेशला माहित होता.

Namrata Sambherao-Yogesh Sambherao
Namrata Sambherao-Yogesh Sambheraosaam tv

नम्रताच्या अभिनयाच्या योगेश प्रेमात पडला होता. सोशल मीडियावर आधी त्यांची मैत्री झाली.यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

Namrata Sambherao-Yogesh Sambherao
Namrata Sambherao-Yogesh Sambheraosaam tv

योगेशने एके दिवशी नम्रताला प्रपोज केले.नम्रता आणि योगेशने एकमेकांना डेट केलं अन् २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली.या दोघांना रुद्रराज नावाचा मुलगा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com