Shravan Travel: पुणेकरांनो! श्रावणात भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यायचंय? मग एकदा वाचाच...

How To Go Bhimashankar Jyotirlinga From Pune : श्रावण महिन्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी शिवभक्त आतुर असतात. आज आपण पुण्याहून भीमाशंकरला कसं जायचं, ते जाणून घेवू या.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग
How To Go Bhimashankar Jyotirlinga From PuneYandex
Published on
 ज्योतिर्लिंग दर्शन
How To Go Bhimashankar Jyotirlinga Yandex

श्रावण महिना सुरू झाला की, शिवभक्तांना ज्योतिर्लिंग दर्शनाचे वेध लागतात. या महिन्यात शिवदर्शन अतिशय पवित्र मानलं जातं.

पुण्याहून भीमाशंकरला कसं जायचं
Bhimashankar Jyotirlinga From PuneYandex

आज आपण पुण्याहून भीमाशंकरला कसं जायचं ते पाहू या. सोमवारी शिवभक्त ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे आहे.

 भीमाशंकर सह्याद्रीच्या कुशीत
Bhimashankar Jyotirlinga Yandex

भीमाशंकर पुण्यापासून १०० किलोमीटर अंतरावर आहे. भीमाशंकर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे. मंदिर सुमारे ३२५० फूट उंचीवर असल्याची माहिती मिळतेय.

 मंदिर उघडण्याची वेळ
Bhimashankar Yandex

मंदिर उघडण्याची वेळ सकाळी साडेचार आणि बंद करण्याची वेळ रात्री साडेनऊ आहे. त्यामुळे भीमाशंकरला जायचा विचार करत असेल, तर वेळेचंही भान ठेवा.

भीमाशंकर
Jyotirlinga Yandex

पुण्यातून भीमाशंकरला जाण्यासाठी साधारण ३ ते ४ तास लागतात. यासाठी खासगी वाहन किंवा बसने देखील जावू शकता.

ज्योतिर्लिंग दर्शनासाठी IRCTC चं टूर पॅकेज
Bhimashankar Jyotirlinga packageYandex

महत्वाचं म्हणजे ज्योतिर्लिंग दर्शनासाठी IRCTC चं टूर पॅकेज देखील असतं. त्यामुळे श्रावणातील शिव मंदिरांच्या टूर पॅकेजसाठी एकदा IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com