Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilgoogle

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना कोणकोणत्या नेत्याने दिला पाठिंबा, संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Politics : मनोज जरांगे पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटासह विविध आमदारांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे. मराठा आरक्षण आंदोलनात त्यांची ताकद वाढवणारा हा राजकीय पाठिंबा महत्त्वाचा ठरत आहे.
Published on
Manoj Jarange Patil support
Manoj Jarange Patil supportgoogle

आ.उत्तम जानकर

आ. उत्तम जानकर माळशिरस, राष्ट्रवादी शरदपवार गट हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत.

Manoj Jarange Patil support
Manoj Jarange Patil supportgoogle

आ.बाबासाहेब देशमुख

सांगोला, शेकापचे आ.बाबासाहेब देशमुख हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत.

Maharashtra politics 2025
Manoj Jarange Patil supportgoogle

आ. नारायणआबा पाटील

करमाळ्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. नारायणआबा पाटील हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत.

NCP leaders support
आ.सरोज अहिरेgoogle

आ.सरोज अहिरे

देवळाली येथील राष्ट्रवादी गटाचे आ.सरोज अहिरे या मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत.

Manoj Jarange movement
Manoj Jarange movementgoogle

आ.अभिजीत पाटील

माढा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ.अभिजीत पाटील हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत.

Manoj Jarange movement
Manoj Jarange movementgoogle

आ.विजयसिंह पंडित

गेवराई येथील राष्ट्रवादी गटाचे आ.विजयसिंह पंडित हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत.

Manoj Jarange movement
Manoj Jarange movementgoogle

आ.प्रकाश सोळंके

माजलगाव येथील राष्ट्रवादी गटाचे आ.प्रकाश सोळंके हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत.

Jarange Maratha agitation
Jarange Maratha agitationgoogle

आ.राजेश विटेकर

पाथरी येथील राष्ट्रवादी गटाचे आ.राजेश विटेकर हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत.

Jarange Maratha agitation
Jarange Maratha agitationgoogle

आ.राजू नवघरे

वसमत येथील राष्ट्रवादी गटाचे आ.राजू नवघरे हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत. तसेच कर्जत-जामखेड येथील राष्ट्रवादी गटाचे आ.रोहित पवार हे मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत.

Jarange Maratha agitation
Jarange Maratha agitationgoogle

कल्याण काळे

जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांचा मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा.मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत कल्याण काळे यांनी जाहीर केला पाठिंबा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com