Payal-Anklets Designs: पायात पैंजण घालण्याची हौस भारीच! मार्केटमध्ये खास नाजूक पैंजणाच्या डिझाईन्स

सध्या मार्केटमध्ये पैंजणाच्या काही लेटेस्ट डिझाईन्स आल्या आहेत.
Fahion Tips
Payal-Anklets DesignsYandex
Published on
 Payal-Anklets Designs
Payal-Anklets DesignsYandex

महिला- मुलींना पायात पैंजण घालण्याची हौस असते.

 Payal-Anklets Designs
Payal-Anklets DesignsYandex

लग्नसंमारभात किंवा कोणताही सण-उत्सव असल्यास मुली पायात खास चांदीचे पैंजण घालतात.

 Payal-Anklets Designs
Payal-Anklets Designs

सध्या मार्केटमध्ये पैंजणाच्या काही लेटेस्ट डिझाईन्स आल्या आहेत.

 Payal-Anklets Designs
Payal-Anklets DesignsYandex

महिलांना पायात नाजूक पैंजण घालायला आवडतात. म्हणून तुम्ही सिंगल पॅटर्न निवडू शकता.

 Payal-Anklets Designs
Payal-Anklets DesignsYandex

पायाला शोभतील असे भरगच्छ डिझाईनचे पैंजण महिलांना घालायला आवडतात.

 Payal-Anklets Designs
Payal-Anklets DesignsYandex

लटकन पैंजण सध्या नवीन डिझाईन आहे. लग्नसंमारभात महिला- मुली खास घालतात.

 Payal-Anklets Designs
Payal-Anklets DesignsYandex

अत्यंत नाजूक असे पैंजण घातल्याने पाय सुंदर दिसतील.

 Payal-Anklets Designs
Payal-Anklets DesignsYanex

अनेक महिलांना पैंजणाची डिझाईन आवडते पण घुंगरू नको असतात तर ते तुम्ही काढू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com