Mahakumbh Mela Stampede Photo: कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतरची भयावह दृश्ये, मन हेलावून टाकणारे १० फोटो

Mahakumbh Mela 2025: प्रयागराजमध्ये सुरू असेलल्या कुंभमेळयामध्ये आज चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरचे मन हेलावून टाकणारे काही फोटो समोर आले आहेत...
Maha kumbh Mela Stampede
Maha kumbh Mela StampedePTI
Published on
Maha kumbh Mela Stampede
Maha kumbh Mela Stampedeएएफपी

प्रयागराजमध्ये सुरू असेलल्या कुंभमेळयामध्ये आज चेंगराचेंगरीची घटना घडली.

Maha kumbh Mela Stampede
Maha kumbh Mela Stampedeएएफपी

महाकुंभ मेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये १५ पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झालेत.

Maha kumbh Mela Stampede
Maha kumbh Mela Stampedeएएफपी

मौनी अमावस्येनिमित्त अमृतस्नान करण्यासाठी देश-विदेशातील नागरिकांनी कुंभमेळ्यात मोठी गर्दी केली आहे. याच वेळी संगम घाटावर ही चेंगराचेंगरी झाली.

Maha kumbh Mela Stampede
Maha kumbh Mela Stampedeपीटीआय

या चेंगराचेंगरीदरम्यान एकच गोंधळ उडाला आणि भाविकांची पळापळ झाली. सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा इकडे तिकडे पळू लागले.

Maha kumbh Mela Stampede
Maha kumbh Mela Stampedeपीटीआय

भाविकांचे सामान, चप्पल, कपडे सर्वत्र विखुरलेले दिसत आहे.

Maha kumbh Mela Stampede
Maha kumbh Mela Stampedeपीटीआय

या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे

Maha kumbh Mela Stampede
Maha kumbh Mela Stampedeपीटीआय

पोलिसांनी कशीतरी परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावरचे काही फोटो समोर आले आहेत त्यावरून त्याची भीषणता लक्षात येत आहे.

Maha kumbh Mela Stampede
Maha kumbh Mela Stampedeपीटीआय

संगम घाटावर प्रचंड गर्दी असल्यामुळे काही महिलांचा श्वास गुदमरला. सर्वजण एकमेकांच्या अंगावर पडले.

Maha kumbh Mela Stampede
Maha kumbh Mela StampedeSocial Media

संगम घाटावर गर्दी ऐवढी होती की सर्वजण ढकलले जात होते. एकमेकांच्या अंगावर पडले तर काही जण गर्दीमध्ये तुडवले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com