Panchganga River Photos: पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल, ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले पुराचे PHOTOS पाहाच!

Kolhapur Panchganga River: कोल्हापूरमधील पंचगंगा नदी ओसंडून वाहत आहे. पंचगंगा नदी पात्राबाहेरुन वाहू लागल्याने कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. पंचगंगा नदीची ही दृश्ये ड्रोन कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहेत.
Panchganga River Photos
Panchganga River PhotosSaam Tv
Published on
Panchganga River Photos
Panchganga River Saam Tv

कोल्हापूरमध्ये गेल्या पंधरा दिवसात सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.

Panchganga River
kolhapur Panchganga RiverSaam Tv

कोल्हापूरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरुन वाहत आहेत. नदीची पाणीपातळी ३२ फुटांवर पोहचली आहे. नदीची इशारा पातळी ३९ फूट आहे. तर धोक्याची पातळी ४३ फूट आहे.

Panchganga River Photos
Panchganga River water levelSaam Tv

पंचगंगा नदी पात्राबाहेरुन वाहू लागलेली आहे. याच पंचगंगा नदीचे फोटो ड्रोनच्या कॅमेरात कैद करण्यात आले आहेत.

Panchganga River Photos
Panchganga River water flowSaam Tv

पंचगगा नदी पात्राबाहेरुन वाहू लागल्यामुळे आजूबाजूच्या शेतीत पाणी घुसले आहे. पंचगंगा नदी भरली असल्याने कोल्हापूरकरांना मात्र आनंद झाला आहे.

Panchganga River Photos
Panchganga River drone PhotosSaam Tv

पंचगगा नदीचे हे सुंदर दृश्य ड्रोन कॅमेरात टिपण्यात आले आहे. यात पंचगंगा नदी ओसंडून वाहताना दिसत आहे.

Panchganga River Photos
Panchganga River beautiful viewSaam Tv

पंचगंगा नदीवर असणाऱ्या शिवाजी पुलावरुन हे दृश्य कैद करण्यात आले आहे. या नदीसोबत आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर खूपच सुंदर दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com