Astrology : घरात मांजरीचे आगमन शुभ की अशुभ, कोणत्या रंगाची पाळावी? जाणून घ्या शास्त्र

House Cat Tips : घरामध्ये मांजर पाळणे शुभ की अशुभ? ज्योतिष्यशास्त्रानुसार काय योग्य जाणून घ्या.
House Cat Tips
AstrologySAAM TV
Published On
pets
petsyandex

पाळीव प्राणी

हल्ली अनेक लोक घरात कुत्रा आणि मांजर पाळतात.

Cat Misconceptions
Cat Misconceptionsyandex

मांजर समज-गैरसमज

मांजर विषयी अनेक समज गैरसमज आपण ऐकतो. काही लोकांच्या मते मांजर शुभ तर काहींच्या मते अशुभ मानली जाते.

Which color is good to keep a cat?
Which color is good to keep a cat?yandex

कोणत्या रंगाची मांजर पाळणे शुभ?

ज्योतिष्यशास्त्रानुसार, घरात पांढरी मांजर पाळणे शुभ मानले जाते.

positive energy
positive energyyandex

सकारात्मक ऊर्जा

पांढऱ्या रंगाची मांजर घरात आल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Complete the stalled work
Complete the stalled workyandex

रखडलेले काम पूर्ण

पांढऱ्या मांजरमुळे रखडलेलं काम पूर्ण होते.

Financial condition is good
Financial condition is goodyandex

आर्थिक स्थिती उत्तम

घरात मांजरीच्या पिल्लांचा जन्म झाल्यास आपली आर्थिक स्थिती सुधारते.

The cry of a cat
The cry of a catyandex

मांजरीचं रडणं

घरात किंवा घराबाहेर मांजरीचं रडणं अशुभ मानले जाते. यातून नकारात्मक ऊर्जा येते.

The cat dies
The cat diesyandex

मांजर मरणे

घरात मांजर मेली तर, हा अशुभ संकेत मानला जातो. यामुळे घरावर मोठे संकट येते.

Cat fight
Cat fightyandex

मांजरीचे भांडण

मांजरी एकमेकांशी भांडत असल्यास घरात ताण वाढतो आणि कटकट सुरू होते.

disclaimer
disclaimeryandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com