Junnar hapus mango : जुन्नरच्या हापूस आंब्याला मिळाली नवीन ओळख, कोणत्या नावाने ओळखला जाणार?

Junnar hapus mango update : जुन्नरच्या हापूस आंब्याला नवी ओळख मिळाली आहे. आता जुन्नरच्या आंब्याची नवीन नाव मिळालं आहे.
Shivneri
Shivneri mangoesSaam tv
Published On
Hapus
Hapus mango Saam tv

जुन्नरच्या हापूस आंब्याला अखेर ओळख मिळाली आहे.

mango
Shivneri hapus mangoessaam tv

'शिवनेरी हापूस मँगो" असं नामांकन मिळालं आहे.

mangoes
Shivsneri google

मागच्या दहा वर्षापासून जुन्नरच्या हापूस नामांकन मिळावं, यासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून लढा सुरु होता.

junnar
junnar social media

हापूस या नावावरुन वाद असल्याने जुन्नरच्या हापूसला ओळख मिळत नव्हती.

mango
mangoSocial Media

जुन्नर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात प्राचीन काळापासून हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जाते.

Hapus Mango
Hapus MangoSaam tv

पावसाळ्याच्या पहिला महिनापर्यंत जुन्नरच्या हापूसचे आगमन होते.

hapus
hapus Saam TV

जुन्नरच्या हापूसच्या नामांकनासाठी ११५ वर्षापूर्वीच्या झाडांची नोंद करुन शास्त्रीय पद्धतीने तपासणी करण्यात आली. त्यानंतर जुन्नरच्या हापूसला नामांकन मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com