Property Rights: आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा हक्क असतो का? किती असतो? जाणून घ्या नियम

Property Rights: आपल्याला मालमत्तेवरुन अनेक वाद पाहायला मिळाले आहेत. पण कधी तुम्ही आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा किती हक्क आहे, याबाबत देखील वाद पाहिले असतील. या दरम्यान नातवाचे आजोबांच्या मालवत्तेवर कोणते हक्क आहेत, हे जाणून घेऊया.
property rights
property rightsyandex
Published On
property rights
property rightsyandex

मालमत्ता

भारतात मालमत्तेवरुन अनेक वाद पाहायला मिळाले आहेत.

property rights
property rightsyandex

वारसा कायदा

आपल्या भारतात नातवंडांसाठी वारसा कायदा देखील आहे.

property rights
property rightsyandex

नियम आणि चूका

देशभरातील नागरिकांना मालमत्तेच्या कायदेशीर नियमांची माहिती नसते. यामुळे अनेक चूका देखील होतात.

property rights
property rightsyandex

योग्य नियम

नागरिकांना मालमत्तेशी संबंधित योग्य नियम आणि अधिकारांची महिती असणे गरजेचे आहे.

property rights
property rightsyandex

नातवाचा हक्क

आजोबांच्या कष्टाने कमावलेल्या मालमत्तेवर नातवाचा कायदेशीर हक्क नसतो.

property rights
property rightsyandex

कोणतीही व्यक्ती

आजोबांची इच्छा असल्यास ते आपली मालमत्ता कोणत्याही व्यक्तीला देऊ शकता.

property rights
property rightsyandex

कायदेशीर नियम

आजोबांचा मृत्यूपत्र न बनवता मृत्यू झाल्यास त्यांची मालमत्ता कायदेशीर नियमांनुसार पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना मिळेल.

property rights
property rightsyandex

नातवाचा जन्मत: हक्क

आजोबांच्या वडिलोपर्जित मालमत्तेवर नातवाचा जन्मत:च कायदेशीर हक्क असतो.

property rights
property rightsyandex

मालमत्तेचे वितरण

या मालमत्तेत वितरण अशा प्रकारे केले जाते की, प्रत्येक वाटा पुढील पिढीमध्ये विभागला जातो.

property rights
property rightsyandex

न्यायलयात

याबाबत काही वाद असल्यास तुम्ही न्यायलयात जाऊ शकता.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com