घराच्या खिडकीत अनेक पक्षी येऊन बसत असतात, मात्र वारंवार कावळा घराच्या खिडकीवर बसत आहे ही शास्त्रानुसार सामान्य बाब नाही.
चला तर वास्तुशास्त्रानुसार जाणुन घेऊयात वारंवार घराच्या खिडकीवर कावळा येऊन बसत असल्यास काय होते?
जर घराच्या खिडकीवर कावळा येऊन बसत आहे अशा वेळी घरात कोणी नवीन पाहुणे येण्याची शक्यता असते.
अनेकाद घराच्या खिडकीवर कावळा येऊन ओरडत असल्यास अचानक प्रवास करण्याची शक्यता असते.
जर कावळा वायव्य दिशेस येऊन घराजवळ बसत असल्यास घरात शुभ कार्य होण्याची शक्यता असते.
वास्तुशास्त्रानुसार जर घराच्या खिडकीवर एकापेक्षा जास्त कावळे येऊन बसल्यास काही संकट येण्याचे चिन्ह आहेत.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.