Independence Day 2024 : देशभरात 'हर घर तिरंगा' अभियानाचा जल्लोष, PHOTO पाहिलेत का?

Har Ghar Tiranga Yatra Photos : देशभरामध्ये मोठ्या जल्लोषात 'हर घर तिरंगा' अभियान साजरं केलं जातंय. या सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत.
'हर घर तिरंगा' अभियानाचा जल्लोष
Har Ghar Tiranga X Account
Published on
यंदा ७८ वा स्वातंत्र्यदिन
Har Ghar Tiranga newsX Account

आपण यंदा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनिमित्त हर घर तिरंगा मोहिम साजरी करण्याची घोषणा केलीय.

तिरंगा फडकला जाईल
Har Ghar Tiranga photoX Account

या अभियानातर्फे प्रत्येक घरावर तिरंगा फडकला जाईल. भारत सरकारला या मोहिमेद्वारे देशातील नागरिकांना जागरूक करायचं आहे.

हर घर मोहिमेचा उत्साह
Har Ghar Tiranga postX Account

राज्यभरात हर घर मोहिमेचा उत्साह दिसून येतोय. बाईक रॅली काढून देखील हे अभियान साजरं केलं जातंय.

१५ ऑगस्ट
Har Ghar Tiranga missionX Account

'हर घर तिरंगा' मोहीम शनिवारी सुरू झाली होती. ही मोहीम १५ ऑगस्टपर्यंत चालेल. राष्ट्रध्वजाशी असलेलं नातं अधिक घट्टन बनवणं, हा या मागचा उद्देश आहे.

देशभक्तीची भावना
Har Ghar Tiranga pm modiX Account

लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे. तिरंग्याबद्दल जागरूकता वाढवणे ही, या उपक्रमामागील केंद्र सरकारची संकल्पना आहे.

 'हर घर तिरंगा' मोहिम
Har Ghar Tiranga X Account

भारतीय लष्कराचे जवान बाईकवरून 'हर घर तिरंगा' मोहिम सहभागी झालेत. देशभरातील नागरिकांमध्ये या मोहिमेसाठी प्रचंड उत्साह दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com