Gadchiroli News : भयान वास्तव! गरोदर महिलेच्या उपचारासाठी पुराच्या पाण्यातून 3 किलोमीटर पायपीट

Gadchiroli News : पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य समस्या किती बिकट असते; याचे भयान वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
Shocking Photo
Gadchiroli News Saam Tv
Published on
Gadchiroli News
Heavy RainSaam Tv

महाराष्ट्रासह प्रत्येक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहेत.

Gadchiroli
Health ProblemSaam Tv

गडचिरोली जिल्ह्यातही पावसाळात आरोग्याची समस्या भीषण झालेली आहे याचे भयान वास्तव पुन्हा एकदा पाहावयास मिळाले आहे.

Gadchiroli News
3 kmSaam Tv

सध्या गडचिरोली जिल्ह्यात गरोदर महिलेला उपचारासाठी नेण्यासाठी खाटेवर घेऊन तब्बल तीन किलोमीटर पायपीट करावी लागली आहे.

Gadchiroli
20 kmSaam Tv

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून साधारण २० किलोमीटर अंतरावरील असलेल्या केरामीटोली येथील गरदोर महिलेसोबत हा प्रकार घडलेला आहे.

Gadchiroli News
As there is no roadSaam Tv

सुरुवातीस या महिलेला चरविदंड येथे नेण्यात आले होते मात्र रस्ता नसल्याने तिला पाण्याने भरलेला नाला पार करावा लागला.

Gadchiroli
Health and road issuesSaam Tv

गडचिरोलीमध्ये झालेल्या या प्रकारामुळे या जिल्ह्यातील आरोग्य आणि रस्ते प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आलेला आहे.

Gadchiroli News
Many questionSaam Tv

सध्या गडचिरोलीमधील घडलेल्या या घटनेमुळे अनेक संतप्त प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com