Healthy Food: कॅल्शियम कमी झाल्यास करा 'या' पदार्थांचे सेवन...!

calcium: जर तुम्हाला तुमच्या शरिरात कॅल्शियमची मात्री कमी जाणवत असल्यास खालील पदार्थांचे सेवन करावे.
Healthy Food
Healthy FoodSaam Tv
Published on
calcium
Drinking milkYandex

शरीरात कॅल्शियम कमी झाल्यास दररोज दूध पिणे फायदेशीर ठरते किंवा दुधजन्य पदार्थांचे सेवन करणे ही फायदेशीर ठरते.

calcium
yogurtYandex

शरीरात कॅल्शियम कमी दही असल्यास तुम्ही दहीचे सेवन करु शकतात. दह्यामध्ये तुमच्या शरीरासाठी आवश्यक असलेले प्रोटीन आढळून येतात.

calcium
Leafy vegetablesYandex

शरीरात कॅल्शियम कमी आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. पालेभाज्यांचा समावेश केल्याने शरीरास कॅल्शियम मिळते.

calcium
Beans VegetablesYandex

पालेभाज्यांसोबत शरीराला आवश्यक असलेले कॅल्शियम तुम्हाला शेंगभाज्या खाल्ल्यानेही मिळतात.

calcium
soybeansYandex

सोयाबीनच्या सेवनाने कॅल्शियमची मात्रा भरून निघण्यास मिळते. सोयाबीनमध्ये तुम्हाला फायबर, प्रोटीन, आयर्न हे गुणधर्म ही आढळून येतात.

eat jaggery
eat jaggeryYandex

दररोज गूळ खाल्ल्याने शरीरात कॅल्शियमची मात्रा पूर्ण होते. त्यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर गूळ खाणे चांगले ठरते.

calcium
NoteYandex

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com