Child Vaccination Tips : लस दिल्यानंतर बाळाला सारख रडू येत? 'या' टिप्सने वेदना होतील कमी

Children Health : लहान मुलांना लस दिल्यानंतर त्यांची चिडचिड होऊ नये म्हणून अशी काळजी घ्या.
Children Health
Child Vaccination TipsSAAM TV
Published On
healthy baby
healthy babyyandex

सुदृढ बाळ

बाळ सुदृढ राहण्यासाठी त्याला वेळच्या वेळी लसीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे.

Protection from diseases
Protection from diseasesyandex

आजारांपासून संरक्षण

लसीकरणामुळे बाळाचे अनेक आजारांपासून संरक्षण होते.

Stop baby tantrums
Stop baby tantrumsyandex

बाळाची चिडचिड थांबवा

लसीकरणानंतर बाळाची चिडचिड होते. त्यामुळे आजूबाजूचे वातावरण शांत ठेवा. तसेच कमी आवाजात बाळाच्या आवडीची गाणी लावा.

Wear loose clothing
Wear loose clothingyandex

सैल कपडे घाला

लसीकरणला जाताना बाळाला सैल कपडे घाला. बाळाजवळ नेहमी आईल‌ा राहू द्या.

Hold the baby
Hold the babyyandex

बाळाला कुशीत घ्या

लस दिल्यानंतर बाळाला मऊ कपड्यामध्ये ठेवून कुशीत घ्या.

Let the baby play
Let the baby playyandex

बाळाला खेळणे द्या

इंजेक्शन दिल्यानंतर बाळाला एखादे खेळणे द्या. म्हणजे मुलाचे मन त्यात गुंतून राहील.

mother's milk
mother's milkyandex

आईचे दूध

बाळाला लसीकरणानंतरच्या वेदना कमी करण्यासाठी आईच दूध रामबाण उपाय आहे. कारण आईचे दूध पिण्यात बाळ पूर्णपणे मग्न होते. तसेच दूध पिताना बाळ झोपी जात.

Fluid intake
Fluid intakeyandex

द्रव पदार्थांचे सेवन

६ महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला लसीकरण केल्यानंतर तुम्ही प्युरी, सूप प्यायला द्या. त्यांचे आवडते पदार्थ त्यांना खाऊ घाला.

Pain reliever cream
Pain reliever creamyandex

वेदनाशामक क्रीम

बाळाचे लसीकरण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही बाळाला वेदनाशामक क्रीम लावू शकता. यामुळे बाळाला लवकर आराम मिळेल.

Shake with ice
Shake with iceyandex

बर्फाने शेक द्या

बाळाला इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी सूज आली असेल तर, थंड पाण्याने किंवा बर्फाने शेक द्या. मात्र पाणी जास्त थंड नसेल याची काळजी घ्या आणि बर्फाला रुमालात गुंडाळा.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com