Ragi Cutlet Recipe: संध्याकाळी नाश्त्याला बनवा हेल्दी आणि टेस्टी 'नाचणीचे कटलेट'; मुल चवीचवीने खातील

नाचणीचे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. नाचणीमध्ये अनेक पौष्टीक गुणधर्म असतात.
Ragi Cutlet Recipe
Ragi Cutlet RecipeYandex
Published on
Ragi Cutlet Recipe
Ragi Cutlet RecipeYandex

नाचणीचे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. नाचणीमध्ये अनेक पौष्टीक गुणधर्म असतात.

Ragi Cutlet Recipe
Ragi Cutlet RecipeYandex

लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनी आहारात नाचणीचा समावेश करावा.

Ragi Cutlet Recipe
Ragi Cutlet RecipeYandex

नाश्त्याला नाचणीचे कटलेट कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

Ragi Cutlet Recipe
Ragi Cutlet RecipeYnadex

एका भांड्यात चिरलेले कांदा आणि गाजर आणि उकडलेले बटाट्याचे मिश्रण करून घ्या.

Ragi Cutlet Recipe
Ragi Cutlet RecipeYandex

नंतर या मिश्रणात नाचणीचे पीठ, मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि लसूण पेस्ट घालून एकत्रित करा.

Ragi Cutlet Recipe
Ragi Cutlet RecipeYandex

ब्रेडचे काप करून त्यामध्ये गोल आकारात तयार मिश्रण रोल करा. एका कढईत तेल गरम करून त्यात तेल कटलेट रोल टाका

Ragi Cutlet Recipe
Ragi Cutlet RecipeYandex

कटलेट रोलला ब्राऊन रंग येईपर्यत तळून घ्या. नंतर पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत नाचणी कटलेट सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com