HBD Ankush Chaudhari: एम डी कॉलेजचे विद्यार्थी, रंगभूमीवर प्रेम, परळच्या ब्रिजवर प्रपोज,अंकुश चौधरी अन् दीपा परबची लव्हस्टोरी

Ankush Chaudhari-Deepa Parab Lovestory: अंकुश चौधरी आणि दीपा परब हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.
Ankush Chaudhari-Deepa Parab love Story
Ankush Chaudhari-Deepa Parab love StorySaam Tv
Published on
Ankush Chaudhari-Deepa Parab love Story
Ankush Chaudhari-Deepa Parab love StorySaam Tv

अंकुश चौधरी हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अंकुशची बायको दीपा परब हीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Ankush Chaudhari-Deepa Parab love Story
Ankush Chaudhari-Deepa Parab love StorySaam Tv

अंकुश आणि दीपा यांनी १० वर्ष एकमेकांना डेट केले.त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कोणालाच माहित नव्हतं.

Ankush Chaudhari-Deepa Parab love Story
Ankush Chaudhari-Deepa Parab love Story

अंकुश आणि दीपा हे एम. डी कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ते दोघांनाही अभिनयाची आवड होती.

Ankush Chaudhari-Deepa Parab love Story
Ankush Chaudhari-Deepa Parab love Story

त्यांनी अनेकदा रंगभूमीवर काम केले. काम करत असतानाच त्यांच्यात प्रेम झाले.

Ankush Chaudhari-Deepa Parab love Story
Ankush Chaudhari-Deepa Parab love StorySaam Tv

अंकुशने परळच्या ब्रिजवर दीपाला भररस्त्यात प्रपोज केले होते. आजूबाजूला गर्दी असताना त्याने गुडघ्यावर बसून तिला विचारलं होतं.

Ankush Chaudhari-Deepa Parab love Story
Ankush Chaudhari-Deepa Parab love StorySaam Tv

दीपा आणि अंकुशने दहा वर्षे एकमेकांना डेट केले. त्यांच्या नात्याबद्दल कोणालाच माहित नव्हतं. त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com