महाकाय दीडशे फुटांची गुढी, गुढीपाडव्याला कोणत्या जिल्ह्यात काय आकर्षण ठरलं?

डोंबिवलीत महाकाय दीडशे फुटांची गुढी उभारण्यात आली होती. जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय आकर्षण ठरलं.
gudi padwa
gudi padwa specialSaam tv
Published on
dombivli
gudi padwa dombivli Saam tv

डोंबिवलीच्या नेहरू मैदानात महाकाय दीडशे फुटांची गुढी उभारण्यात आली होती. सांस्कृतिक सोहळ्याचे प्रतीक म्हणून ही महाकाय गुढी डौलाने उभारल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

vengurla gudi padwa
vengula Saam tv

गुढीपाडवा आणि नववर्षनिमित्त वेंगुर्ला शहरात भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली. या यात्रेत वेंगुर्ला वासियांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत या शोभायात्रेत सहभाग घेतला.

gudi padwa
sangli Saam tv

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे येथील गावातील अंगणवाडीतील नवीन विद्यार्थीचा प्रवेश गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून शानदार वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

pune news
lonavala Saam tv

लोणावळ्यात गुढीपाडव्याचा जल्लोष करण्यात आला. यावेळी भव्य शोभायात्रा आणि बाईक रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com