Ganesh Utsav 2025 : मुंबईतील Top 7 मार्केट्स, जिथे मखर मिळेल फक्त ५०० रुपयांपासून

Ganesh Festival Shopping : गणेशोत्सव 2025 साठी मुंबईत स्वस्तात मखर कुठे मिळतील हे जाणून घ्या. भुलेश्वर, दादर, क्रॉफर्ड, लालबागसह अनेक मार्केट्समध्ये ५०० रुपयांपासून मखर उपलब्ध आहेत.
cheap makhar in Mumbai
Ganesh Utsav 2025 google
Published on
cheap makhar in Mumbai
cheap makhar in Mumbaigoogle

डोंबिवली फुल मार्केट

इथे विविध आकारांचे आणि किमतीत मखर मिळतात. बॅम्बू, थर्माकोल, आणि डेकोरेटिव्ह मखर स्वस्त दरात मिळतात.

Ganesh decoration Mumbai
Ganesh decoration Mumbaigoogle

भुलेश्वर मार्केट

मुंबईतील सर्वात मोठ्या पारंपरिक बाजारांपैकी एक आहे. गणेशोत्सवासाठी सजावटीची सर्व सामग्री, मखर, लाईट्स, फुले याठिकाणी स्वस्त दरात उपलब्ध आहेत.

Ganesh decoration Mumbai
Ganesh decoration Mumbaigoogle

क्रॉफर्ड मार्केट

होलसेल रेटमध्ये मखर, सजावट साहित्य, तसेच गणेश मूर्ती ठेवण्यासाठी सुंदर डेकोरेटिव्ह बेस मिळतो.

Ganesh decoration Mumbai
Ganesh decoration Mumbaigoogle

दादर फुल मार्केट

येथे नैसर्गिक फुले, कृत्रिम फुले आणि त्यासोबत सजावटीचे मखर, आरतीसाठी वाद्ये व सजावटीचे साहित्य वाजवी दरात मिळतात.

Ganpati makhar markets
Ganpati makhar marketsgoogle

चर्नी रोड मार्केट

येथील दुकानदारांकडे घरगुती लहान गणेशोत्सवासाठी खास छोटे आणि आकर्षक मखर स्वस्त दरात मिळतात.

Ganpati makhar markets
Ganpati makhar marketsgoogle

लालबाग लोअर परळ

लालबाग परिसर गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध. येथे मोठे व लहान दोन्ही प्रकारचे मखर आणि सजावट स्वस्त दरात मिळते.

home Ganpati makhar
home Ganpati makhargoogle

गिरगाव मार्केट

पारंपरिक लाकडी मखर, तसेच फॅन्सी डेकोरेटिव्ह मखर इथे किफायतशीर दरात विकले जातात.

home Ganpati makhar
home Ganpati makhargoogle

ऑनलाइन शॉपिंग

घरबसल्या वेगवेगळ्या रेंजमधले मखर स्वस्त दरात ऑनलाईन मागवू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com