Anupama Serial : रुपाली गांगुली ते गौरव खन्ना... 'अनुपमा'साठी सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार

Highest Paid Anupama Serial Actors
Anupama SerialSaam Tv
Published on
Highest Paid Anupama Serial Actors
Rupali Ganguli PhotosSaam Tv

अभिनेत्री रुपाली गांगुलीसोबत सर्वच कलाकार ‘अनुपमा’ मालिकेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करत आहे.

Highest Paid Anupama Serial Actors
Anupama SerialSaam Tv

‘अनुपमा’ मालिका सुरु होऊन अनेक वर्षे झाली असून या मालिकेने अनेक कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी दिली आहे. जाणून घेऊया, कोणकोणत्या कलाकारांनी किती मानधन घेतले आहे.

Highest Paid Anupama Serial Actors
Rupali Ganguli PhotosSaam Tv

अनुपमा म्हणजेच रुपाली गांगुली हिला मालिकेसाठी ३ लाखापेक्षा अधिक मानधन घेते. तिचं वार्षिक उत्पन्न १ कोटींपेक्षा अधिक आहे.

Highest Paid Anupama Serial Actors
Gaurav Khanna PhotosSaam Tv

अनुज म्हणजेच गौरव खन्ना मालिकेसाठी १.५० लाखापेक्षा अधिक मानधन घेतो.

Highest Paid Anupama Serial Actors
Sudhanshu Pandey PhotosSaam Tv

वनराज शाहच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता सुधांशू पांडेची ५०,००० इतकी फी आहे. त्याचे एकूण वार्षिक उत्पन्न २१ ते २५ कोटी रुपये आहे.

Highest Paid Anupama Serial Actors
Madalas Sharma PhotosSaam Tv

वनराजच्या पत्नीच्या म्हणजेच काव्याच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री मदालस शर्माने या मालिकेसाठी ३०,००० इतकी फी घेतली. तिचे एकूण वार्षिक उत्पन्न १५ ते २० कोटी रुपये आहे.

Highest Paid Anupama Serial Actors
Nidhi Shah PhotosSaam Tv

किंजल शाहची भूमिकेत असलेलल्या अभिनेत्री निधी शाहने मालिकेसाठी ३०,००० इतकी फी घेतली. तिचे एकूण वार्षिक उत्पन्न ७ ते १० कोटी रुपये आहे.

Highest Paid Anupama Serial Actors
Aashish Mehratre PhotosSaam Tv

तोशूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आशिष मेहरोत्राने ​​मालिकेसाठी ३३,००० इतकी फी घेतली. त्याचे एकूण वार्षिक उत्पन्न ७ ते १० कोटी रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com