Child Health Tips : मुलं दीड वर्षाच झालंय? पहिल्यांदा खावू घाला 'हे' पदार्थ

Child Health Care : जर तुमच्या घरात लहान मुलं असेल तर त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे लागते. जर तुमच्या घरात दीड वर्षाच मुलं असल्यास खालील गोष्टी पाहा.
eating habits
Child Health TipsYandex
Published on
Health Tips
eating habitsYandex

आपल्यापैंकी प्रत्येकजण स्वता:च्या आरोग्यासह खाण्यापिण्याच्या सवयींकडे व्यवस्थित लक्ष देत असतो.

eating habits
Child HealthYandex

जर आपल्या घरात लहान मुलं असल्यास त्याच्या आरोग्यासह प्रत्येक आरोग्यासंबंधित गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जाते.

Health Tips
what to feed them.Yandex

जर मुलं ५ वर्षापुढील असल्यास आपल्याला त्या मुलांना काय खायला देऊ शकतो ते माहिती असते.

Health Tips
first timeYandex

परंतू जर तुमचं मुलं दीड वर्षाच झालं असल्यास लहान मुलांना पहिल्यांदा काय खाण्यास द्यावे हे समजत नाही.

eating habits
Let's find outYandex

चला तर आज जाणून घेऊयात मुलं दीड वर्षाच झाल्यावर त्याला कोणते पदार्थ खाण्यास द्यावे.

Health Tips
mashed fruitsYandex

जर मुलं दीड वर्षाच असल्यास शक्यतो या मुलांना दात आलेले नसतात,त्यामुळे तुम्ही त्यांना एकदम बारीक मॅश करुन फळे खायला देऊ शकता.

Health Tips
Varan riceYandex

दीड वर्षाच्या लहान मुलांना तुम्ही वरण भात खाण्यास देऊ शकता मात्र त्याआधी वरण-भात मिस्करमध्ये बारीक करुन त्याची पातळ पेज तयार करावी.

eating habits
DisclaimerYandex

डिस्क्लेमर सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com