Ananya Pandey Photo: जिमच्या बाहेर दिसली अभिनेत्री अनन्या पांडे, वर्कआउट लूक पाहिलात का?

Ananya Pandey Gym Look: अभिनेत्री अनन्या पांडे जिमच्या बाहेर दिसली. तिच्या वर्कआऊट लुकचे फोटोचे समोर आहेत.
अभिनेत्री अनन्या पांडे
Ananya Pandey PhotoInstagram
Published on
अभिनेत्री अनन्या पांडे
Ananya Pandey Instagram

अनन्या वर्कआउट लूकच्या ब्लॅक प्रिंटेड टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये खूपच क्यूट दिसत होती. अनन्याचा विदाऊट मेकअप लूक या फोटोंमध्ये दिसत आहे.

 अनन्या पांडे
Ananya Pandey new Photoinstagram

अभिनेत्री अनन्या पांडेला पाली हिलमधील जिमच्या बाहेर पापाराझींनी कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय. अनन्या पांडेचा वर्कआउट लूक पाहून नेटकरी कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही.

अभिनेत्री अनन्या
actress Ananya Pandey PhotoInstagram

फोटोंमध्ये अनन्या पांडे वर्कआउट सेशननंतर जिममधून बाहेर पडताना दिसत आहे. तिचे जिम वर्कआऊट लूकचे फोटो समोर आलेत.

 अनन्या पांडे फोटो
actress Ananya Pandey Instagram

अनन्या पांडेने चप्पल आणि शिपरसह वर्कआउट लुक ऍक्सेसराइज केला होता. या फोटोंमधील अनन्या पांडेच्या चेहऱ्यावरचे सुंदर हास्य दिसतेय. चाहते तिचं मोठ्या प्रमाणावर कौतुक करताना करत आहेत.

actress Ananya Pandey look
actress Ananya Pandey look Instagram

अनन्या पांडे तिच्या फिगरमुळे नेहमी चर्चेत आहे. तिच्या फिटनेसचं रहस्य काय? असा सवाल नेहमीच चाहत्यांना पडतो.

अभिनेत्री अनन्या पांडे जिम लूक
actress Ananya Pandey fitnessInstagram

अभिनयामुळे चर्चेत असलेली अनन्या आज जिमबाहेर दिसली. तिच्या जिम वर्कआऊट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com