Radhika Merchant Haldi Look: राधिका मर्चंटनं हळदीला घातलेल्या मोगऱ्याच्या ओढणीची किंमत माहितीये का?

Radhika Merchant Flower Dupatta Cost: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. राधिकाने हळद समारंभाला केलेल्या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. राधिकाने परिधान केलेल्या मोगऱ्याच्या ओढणीची किंमत तुम्हाला माहितीये का?
Radhika Merchant Haldi Look
Radhika Merchant Haldi LookGoogle
Published on
Radhika Merchant Flower Dupatta Cost
Anant Ambani Radhika Merchant WeddingGoogle

सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. राधिकाने लग्नाच्या सर्व कार्यक्रमासाठी हटके लूक केले आहेत.

Radhika Merchant Flower Dupatta Cost
Radhika Merchant Haldi LookGoogle

राधिका मर्चंटने हळदी सोहळ्याला परिधान केलेल्या ड्रेसची सध्या खूप चर्चा आहे.

Radhika Merchant Flower Dupatta Cost
Radhika merchant dupattaGoogle

राधिकाने हळदी समारंभाला पिवळ्या रंगाचा घागरा परिधान केला होता. त्यावर तिने मोगऱ्याच्या फुलांची ओढणी परिधान केली होती.

Radhika Merchant Flower Dupatta Cost
Radhika Merchant Flower Dupatta Google

राधिकाने या लूकवर खऱ्या फुलांची ज्वेलरीदेखील परिधान केली होती. जान्हवीच्या ही ओढणी किती रुपयांची होती हे तुम्हाला माहितीये का?

Radhika Merchant Flower Dupatta Cost
Radhika Merchant Wedding LookGoogle

मोगऱ्याच्या ओढणी बनवण्यासाठी मोगऱ्याच्या कळ्या, आणि झेंडूची फुले वापरण्यात आली होती.

Radhika Merchant Flower Dupatta Cost
Radhika Merchant anant ambani haldi lookGoogle

मोगऱ्याच्या ओढणीची किंमत १५००० रुपयांपासून सुरु होते. त्याचसोबत तिच्या ज्वेलरीचा एकूण खर्च पकडून २७००० झाला असावा, असं सांगण्यात येत आहे.

Radhika Merchant Flower Dupatta Cost
Anant Ambani Radhika Merchant Look Cute TogetherGoogle

राधिकाने कोणत्याही प्रकारची भरजरी ओढणी न घेतला एकदम साधा, सिंपल लूक केला होता. तिच्या या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com