Tuesday Horoscope : संपत्तीमध्ये वाढ होईल, दिवसभर आनंदी राहाल; ५ राशींच्या लोकांसाठी मंगळवार गेमचेंजर ठरणार

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. काही जण आनंदी राहतील. वाचा
Horoscope
HoroscopeSaam Tv
Published On

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक १० फेब्रुवारी २०२६

Horoscope
Vastu Tips: बाथरुममध्ये या वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा व्हाल कंगाल

मेष : तुमच्या वाढत्या वजनावर लक्ष ठेवावे लागणार आहे. दिवसभर चिंतेत राहाल.

वृषभ : जेवणाच्या वेळी अतिखाण्यात आनंद मानू नये. वडिलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

मिथुन : संयम बाळगावा लागणार आहे. निरंतर प्रयत्नामळे हमखास यशप्राप्ती मिळण्याची शक्यता आहे.

कर्क : मद्यपान केल्याने झोप बिघडण्याची शक्यता आहे. चांगली विश्रांती न झाल्याने दिवसभर चिडचिड होण्याची शक्यता आहे. दिवसभरात महत्वाचे निर्णय जपून घ्यावेत.

सिंह : परदेशी जाण्याचा योग राहिला आहे. व्यवसायात नुकसान झाल्याने घाईत राहाल.

कन्या : घरातील सदस्याची तब्येत बिघडू शकते. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे.

Horoscope
Vastu Tips : कोणत्या दिवशी आर्थिक व्यवहार करणे टाळावे? जाणून घ्या

तूला : रक्ताच्या नात्याला बळ मिळण्याची शक्यता आहे. संपत्तीमध्ये अचानक वाढ होईल. कार्यालयात सन्मान मिळेल.

वृश्चिक : विद्यार्थ्यांना अभ्यासातील निष्काळजीपणा टाळावा लागणार आहे. तुमच्या मुलाच्या प्रगतीने आनंद होईल.

धनू : तुमचं मन आनंदी राहील. व्यवसायातील अडचणीमुळे मन अस्वस्थ होईल.

Horoscope
Tulsi Vastu: घरात तुळस सतत सुकतेय? मग या वास्तू टिप्स करा फॉलो

मकर : तुमच्या घरी वाहन येण्याची शक्यता आहे. कोणत्याही कामात घाई करू नये. घाई केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.

कुंभ : तुम्हाला पैशांचं नियोजन करावं लागणार आहे. दिवसभर गुंतवणूक करणे टाळावे.

मीन : कार्यालयात तुमच्या बॉसच्या म्हणण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे. कार्यालयात महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com