Vastu Tips: बाथरुममध्ये या वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा व्हाल कंगाल

Sakshi Sunil Jadhav

पैशांची चणचण

तुम्ही खूप मेहनत करत असाल आणि तुमच्या एका सामान्य चुकीमुळे तुमचे मेहनतीचे फळ गमवावे लागत असेल तर पुढील माहिती वाचाच.

bathroom vastu Rule

वास्तू शास्त्र

वास्तुनुसार तुमच्या सवयी तुमच्या हातातला पैसा घरात टिकवत नाहीत. त्यामुळे वास्तुचे काही नियम पाळणे आवश्यक आहे.

bathroom vastu Rule | saam tv

घरातल्या कोपऱ्यांचे नियम

वास्तुनुसार घरातील प्रत्येक दिशेच्या कोपऱ्याचे प्रचंड महत्व असते. त्यामध्ये बाथरुमचाही समावेश असतो.

bathroom vastu Rule

बाथरुम

वास्तूशास्त्रानुसार बाथरुममध्ये काही गोष्टी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते. त्याने व्यक्ती कंगाल होऊ शकतो.

bathroom vastu Rule

तुटलेल्या काचा

बाथरुममध्ये कधीच तुटलेल्या वस्तु काचा ठेवू नयेत. काहींची ही सवय तुम्हाला सहज कंगाल करु शकते. त्यामुळे घरात अशा चुका करणे टाळा.

bathroom vastu Rule

तुटलेल्या चपला

बाथरुममध्ये तुटलेल्या चपल कधीच वापरु नयेत. तुटलेली चप्पल बाथरुममध्ये किंवा घरामध्ये वापरल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

bathroom vastu Rule

कुंड्या

बाथरुमच्या खिडक्यांवर कुंड्या, झाडं असल्यास तुम्हाला पैशाच्या अडचणी सातत्याने जाणवत राहतील. त्यामुळे ही चूक करू नका.

bathroom vastu Rule

ओले कपडे

बाथरुममध्ये ओले कपडे ठेवू नयेत. ही अनेकांना चुकीची सवय असते,जी भविष्यात तुम्हाला पैशांच्या अडचणीत टाकते. त्यामुळे या चूका टाळा.

bathroom vastu Rule

NEXT: पन्नाशीतही सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवायचीये? मग माधुरीच्या या टिप्स करा फॉलो

Madhuri Dixit skincare
येथे क्लिक करा