Monday Horoscope : अडचणी दूर होतील, कुटुंबाकडून कौतुक होईल; ५ राशींच्या लोकांचं नशीब पालटणार

Monday Horoscope in Marathi : काही राशींच्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. तर काहींचं कौतुक होईल. वाचा तुमच्या नशिबात सोमवारी काय लिहिलंय?
Monday Horoscope
Monday Horoscope in Marathi Saam tv
Published On

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य - दिनांक ९ मार्च २०२६

मेष : कार्यालयात अचानक नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळावे लागतील. जाणवल्यास विश्रांती घ्यावी.

वृषभ : मेहनतीचे परिणाम मिळू शकतात. कुटुंबात आई-वडिलांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे.

मिथुन : कार्यालयात सहकाऱ्याच्या मदतीने कामे पूर्ण होतील. आर्थिक व्यवहाराबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या.

Monday Horoscope
Vastu Tips for Money: खिशात पैसा टिकत नाहीये? या वास्तू टीप्स तुमच्या येतील कामी

कर्क : कामात हळूहळू प्रगती दिसण्याची शक्यता आहे. मोठा खर्च करण्यापूर्वी कुटुंबाचा विचार करा.

सिंह : आर्थिक निर्णय घाई घाईने घेऊ नका. तुमच्या आहाराकडे लक्ष द्या.

कन्या : योजनाचे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. जुन्या मित्रांशी भेट होऊन मन प्रसन्न राहील.

Monday Horoscope
Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

तुळ : सहकाऱ्यांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक : लग्नाचा महत्वपूर्ण निर्णय घेताना खास मित्रांचा सल्ला घ्या. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने समस्या सुटतील.

धनु : काही चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी राहील.

Monday Horoscope
Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाज्यावर या ३ गोष्टी असल्याचं पाहिजेत, घरात नकारात्मकता प्रवेशच करणार नाही

मकर : मित्रांना केलेल्या मदतीचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ : वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. तुमचा आजचा दिवस शांत आणि स्थिर राहण्याची शक्यता आहे.

मीन : तुमच्या सरकारी नोकरीचा प्रश्न मिटण्याची शषक्यता आहे. आर्थिक स्थिती संतुलित राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com