Friday Horoscope : मनावर ताबा ठेवा, पार्टनरकडून गुड न्यूज मिळेल; 5 राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

Friday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना मनावर ताबा ठेवावा लागेल. गुड न्यूज मिळेल. काही राशींच्या लोकांचे नशीब पालटण्याची शक्यता आहे.
Today Horoscope in Marathi
Today HoroscopeSaam tv
Published On

मेष : नवीन प्लान आखण्यासाठी चांगला दिवस आहे. नवे घर, कार खरेदी करण्यासाठी आज मुहूर्त आहे.

वृषभ : कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर खर्च करावा लागेल. कौशल्य वाढवण्यास भर दिल्यास मोठा फायदा होऊ शकतो.

मिथुन : दिवसभर खर्च सांभाळून करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Today Horoscope in Marathi
Wednesday Horoscope : संसारात गोडवा वाढेल, पार्टनरकडून भेटवस्तू मिळेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार

कर्क : पार्टनरशी वाद टाळावेत. मनावर ताबा ठेवावे लागेल. तुम्हाला कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.

सिंह : आयुष्यात चांगले बदल करण्यासाठी संधी मिळेल. नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.

कन्या : कार चालवताना सतर्क राहावे लागेल. कार्यालयात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल.

तुला : वैयक्तिक विकास आणि चांगली करिअर करण्याची संधी चालून येईल. तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : दिवसभरात जपून खर्च करावा. रागात वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. कामानिमित्त प्रवासाचा योग आहे.

धनु : जुन्या मित्रांना भेटण्याची संधी आहे. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू शकते.

Today Horoscope in Marathi
Wednesday Horoscope : दिवसभर खिसा रिकामा राहणार नाही; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा होणार पूर्ण

मकर : विद्यार्थ्यांनी पाठांतरावर भर देण्याऐवजी समजून घेण्यावर भर द्यावा. पार्टनरकडून गुड न्यूज मिळेल.

कुंभ : दिवसाच्या सुरुवातीला आव्हानांना सामोरे जावे लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. रखडलेले काम पूर्ण करण्यावर भर द्याल.

मीन : तुमच्या काही जबाबदारी वाढतील. नोकरीत प्रमोशन झाल्यास आत्मविश्वास वाढेल.

Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. दिवसभर एखादा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com