Saturday Horoscope : मनातील इच्छा पूर्ण होतील, खर्चाचं टेन्शन वाढेल; ५ राशींच्या लोकांची धनाने झोळी भरणार

Saturday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तर काहींचं टेन्शन वाढेल. वाचा १२ राशींच्या लोकांचं भविष्य.
TODAY HOROSCOPE in Marathi
TODAY HOROSCOPE Saam tv
Published On

मेष : ऑफिसमध्ये चिंतेत राहू शकता. मेहनतीचे कामाचे फळ मिळेल. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो.

वृषभ : तुमचा दिवस चांगला राहील. भविष्यात घर निर्माण करण्याच्या विचार करू शकता. पार्टनरवर प्रेम वाढेल.

मिथुन : तुम्हाला काही कामे पूर्ण करण्यासाठी वेळ लागू शकतो. ऑफिसमध्ये काही लोकांना मदत मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करावे लागेल.

TODAY HOROSCOPE in Marathi
Monday Horoscope : कामाचा ताण वाढणार; 5 राशींच्या लोकांसाठी वाढू शकतो धोका, सावध राहावे लागेल

कर्क : शरीर थकल्यासारखे वाटेल. व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस राहील. नवीन कार्यास सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला राहील.

सिंह : नातेवाईकांध्ये गैरसमज पसरू शकतात. नव्या कार्यात कुटुंबातील सदस्यांची मदत मिळेल. समाजात आदर वाढेल.

कन्या : दिवस सामान्य राहील. महत्वाच्या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे.

तुला : महत्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. दिवसभरातील खर्च वाढल्याने टेन्शन येईल. कुटुंबातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

वृश्चिक : तुमच्या कामाचं ऑफिसमध्ये कौतुक होईल. लव्ह लाइफ चांगली होईल. अविवाहित तरुणींना लग्नाचे प्रस्ताव येणे सुरू होईल.

धनु : दिवसभरात लांबचा प्रवास करणे टाळावा. पार्टनरशी भांडण होण्याची शक्यता आहे. पार्टनर तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे.

TODAY HOROSCOPE in Marathi
Monday Horoscope : गोड गुलाबी संसारात मिठाचा खडा पडणार; ५ राशींच्या लोकांना घ्यावे लागणार काळजीपूर्वक निर्णय

मकर : तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्याल. नोकरी बदलण्याचा विचार करणारे यशस्वी होतील.

कुंभ : रखडलेले सरकारी कामे पूर्ण होण्यास आरंभ होईल. पार्टनरसाठी सरप्राइज प्लान करू शकता. घरात सुख-शांती निर्माण होईल.

मीन : संपत्ती वाढेल. रखडलेल्या काम पूर्ण झाल्याने आर्थिक लाभ होईल. पार्टनरसोबत झालेले गैरसमज दूर होतील.

Diclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. दिवसभारत कोणताही निर्णय घेत असाल, तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com