Monday Horoscope : कामाचा ताण वाढणार; 5 राशींच्या लोकांसाठी वाढू शकतो धोका, सावध राहावे लागेल

Monday Horoscope in marathi : कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. 5 राशींच्या लोकांचा धोका वाढू शकतो. वाचा १२ राशींच्या लोकांचे राशीभविष्य
Today Horoscope in Marathi
Today HoroscopeSaam tv
Published On

मेष : नोकरीत प्रमोशन मिळू शकते. कार्यालायत कामाचा ताण वाढू शकते. मन थोडं अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे.

वृषभ : तुमच्या वाणीत गोडवा राहील. शैक्षणिक आणि बौद्धिक कामाचा फायदा होईल. त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते.

मिथुन : मन चिंतेत राहिल्याने आत्मविश्वास कमी होईल. व्यवसायात अडचणी वाढू शकतात. काळजी घ्यावी लागेल.

Today Horoscope in Marathi
Sunday Horoscope : कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, धाडसी निर्णय घ्यावे लागतील; ५ राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार

कर्क : आज अचानक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

सिंह : आत्मविश्वास वाढल्याने व्यवसायात चढ-उतार येऊ शकतो. संयमाने काम करावे लागेल.

तुळ : आत्मविश्वास कुटुंबाचा आधार मिळेल. कार्यालयात अधिक मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबाचा आधार घ्यावा लागेल.

धनु : दिवसभर तुमचा खर्च वाढू शकतो. कुटुंबातील वडिलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो.

मकर : आत्मविश्वास वाढला तरी संयम राखावा लागेल. तीन दिवसानंतर व्यवसायात भरघोष वाढ होईल.

कुंभ : आध्यात्मिक गोष्टींकडे ओढा वाढू शकतो. मनात अस्थिरता जाणवू शकते. कुटुंबाचा आधार मिळू शकतो.

Today Horoscope in Marathi
Sunday Horoscope : मन थोडं अस्वस्थ होईल; ५ राशींच्या लोकांवर रविवारी मोठं संकट

कन्या : व्यवसायात नफा वाढेल. त्याचबरोबर खर्चही वाढू शकतो. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

वृश्चिक : नोकरीची सुवर्णसंधी मिळू शकते. खिशात पैसा खेळता राहण्याची शक्यता आहे.

मीन : निर्णय घेताना सतर्क राहावे लागेल. आज महत्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com