Thursday Horoscope: जवळच्या व्यक्तीपासून राहा सावध, ५ राशींना होणार धनलाभ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha: आजच्या राशिभविष्यानुसार काही राशींना करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे, तर काहींनी खर्च आणि आरोग्याकडे लक्ष द्यावे. आर्थिक स्थितीत चढ-उतार संभवतात, सावध राहणे गरजेचे आहे.
Today Horoscope in Marathi
Today HoroscopeSaam tv
Published On

मेष

आज परदेश प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात आणि तो फायदेशीर ठरेल. नोकरीत प्रगतीसाठी मेहनत घ्या, बोलताना कठोर शब्द टाळा.

वृषभ

करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होईल, आर्थिक स्थिती मजबूत राहील.

मिथुन

मनासारखे परिणाम मिळणार नाहीत, त्यामुळे तणाव वाढू शकतो. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

कर्क

तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या, ऑयली फूड टाळा आणि मानसिक ताण कमी ठेवा.

सिंह

खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

जोडीदारासोबत वाद टाळा, फिरायला जाण्याची योजना होऊ शकते.

Today Horoscope in Marathi
खुशखबर! Samsung चा प्रिमियम S24 सीरीज फोन २१,००० रुपयांनी स्वस्त, लगेच खरेदी करा

कन्या

सकारात्मक विचार ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या. हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा, फिटनेसवर लक्ष द्या.

तुळ

आजचा दिवस भाग्यशाली ठरू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील, व्यवसायात वाढ आणि नफा मिळेल.

वृश्चिक

तुमची मेहनत फळाला येईल आणि प्रमोशनची शक्यता आहे. सीनियर्ससोबत सावध राहा, ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहा.

धनु

आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहील. नवीन स्किल्स शिकण्यासाठी योग्य वेळ, नोकरीत प्रगतीची शक्यता.

मकर

दिवसाची सुरुवात चांगली होईल पण शेवट थोडा मध्यम राहू शकतो. अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता.

कुंभ

अहंकार टाळा आणि इतरांच्या सल्ल्यांना महत्त्व द्या. व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि प्रगती होईल.

मीन

करिअर आणि आर्थिक स्थिती सामान्य राहील. लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल, नुकसानाची शक्यता.

Today Horoscope in Marathi
Jio Recharge: खुशखबर! जिओचा सर्वात स्वस्त ३१ दिवसांचा प्लान, किंमत ३४९ पेक्षा कमी; काय फायदे मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com