Sakshi Sunil Jadhav
तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक जबरदस्त संधी आहे. यात तुमची बचत होणार आहे.
बाजारात स्मार्ट फोन घ्यायला गेलं की Samsung कंपनी नेहमीच ग्राहकांच्या लक्षात येते. कारण ही कंपनी नेहमीच ग्राहकांच्या फायद्याचा विचार करत असते.
तुम्हाला नवा स्मार्ट फोन घ्यायचा असेल तर Samsung चा गॅलेक्सी s24 सीरीज खरेदी करु शकता. यावर विशेष सवलत मिळत आहे.
Samsung Galaxy S24 FE 5G ची सुरुवातीची किंमत ही ६०, ००० रुपये होती. तसेच ८जीबी+२५६जीबी व्हेरिएंटची किंमत ६५,९९९ होती.
Samsung 128 GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या अॅमेझॉनवर फक्त ३९,४९९मध्ये मिळतो. म्हणजेच हा लॉन्च किमतीपेक्षा २०,५०० कमी किमतीत सध्या उपलब्ध आहे.
Samsung च्या फोनवर कोणतीही स्पेशल ऑफर नसली तरी, अॅमेझॉनवर ३६,४०० पर्यंतची एक्सचेंजची ऑफर देत आहे. याची किमत तुमच्या फोनच्या गुणवत्तेवरुनच ठरवली जाईल.
तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी एस24 एफई 5G च्या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट मिळेल.
१२०Hz रिफ्रेश रेट असलेला ६.७-इंचाचा फुल-एचडी+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले यामध्ये उपलब्ध असणार आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.