Eyebrow Shape Tips: आयब्रो करताना या चूकीमुळे बिघडेल तुमचा लूक; चेहऱ्याला परफेक्ट बसणारा शेप कसा निवडाल?

Sakshi Sunil Jadhav

महिलांची गडबड

लग्नसराईच्या गडबडीत महिलांची आयब्रो संबंधीत मोठी चूक होते. त्यामुळे त्यांचा संपूर्ण लूक खराब होतो. त्यामुळे फेस शेपनुसार योग्य आयब्रो निवडणं गरजेचं आहे.

How to choose eyebrow shape

ट्रेंड फॉलो करु नका

प्रत्येक ट्रेंड तुमच्यावर सूट होईलच असं नाही. तुमच्या चेहऱ्यावर चुकीचा शेप चांगला दिसत नाही.

How to choose eyebrow shape

फेस शेप ओळखा

आयब्रोचा शेप निवडताना सर्वात आधी तुमचा फेस शेप समजून घेणं गरजेचं आहे.

How to choose eyebrow shape

ब्राउ मॅपिंग

ब्राउ मॅपिंग ही एक सायंटिफिक पद्धत आहे. ज्यामध्ये आयब्रोची सुरुवात, आर्च आणि शेवट ठरवला जातो.

Brow mapping tips for beginners

चौकोनी चेहऱ्यासाठी

सॉफ्ट आर्च असलेल्या आयब्रो चेहऱ्याचे हार्श अँगल्स कमी करून लूक बॅलेन्स करण्याचं काम करतात.

Brow mapping tips for beginners

अंडाकृती चेहऱ्यासाठी (Oval Face)

तुमचा शेप जर अंडाकृती असेल तर नैसर्गिक आणि हलका आर्च असलेला शेप बेस्ट दिसेल आणि तुमचा लूक उठावदार दिसेल.

Eyebrow styles for different faces

हार्ट शेप फेस

तुमचा चेहरा जर हार्ट शेपचा असेल तर राउंडेड आयब्रोचा शेप तुमचा लूक बॅलन्स करतो.

Eyebrow styles for different faces

लांब चेहऱ्यासाठी

तुमचा चेहरा जर लांबट असेल तर फ्लॅट किंवा स्ट्रेट आयब्रोचा शेप चेहऱ्याची लांबी कमी करण्यासाठी मदत करतो.

Eyebrow styles for different faces

गोल चेहऱ्यासाठी

तुमचा चेहरा जर गोल असेल तर हाय आर्च आयब्रो चेहऱ्याला शार्प आणि स्ट्रक्चर्ड लुक मिळेल.

Eyebrow styles for different faces

NEXT: Jio Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन, 329 रुपयांत होणार मोठा फायदा

NEXT : Jio Plan : फक्त ७७ रुपयांत जिओचा नवा प्लॅन; मिळणार ३ जीबी डेटा अन् बरंच काही
येथे क्लिक करा