Jio Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन, 329 रुपयांत होणार मोठा फायदा

Sakshi Sunil Jadhav

Jio रिचार्ज

जिओने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा स्वस्त आणि आकर्षक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. कमी किमतीत जास्त सुविधा देणारा हा प्लॅन सध्या चर्चेत आहे. जाणून घ्या वैशिष्ट्ये.

jio cheapest plan | google

रिचार्जची किंमत किती?

जिओचा हा प्रिपेड रिचार्ज प्लॅन फक्त 329 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Jio Plan Change

रिचार्जची वैधता

Jioच्या रिचार्ज या प्लॅनची वैधता ही एकूण 28 दिवसांची आहे.

jio recharge 329

एकूण डेटा किती?

युजर्सना या रिचार्जमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 42GB डेटा तुम्हाला मिळेल.

jio recharge 329

अनलिमिडेट सुविधा

सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. त्यामुळे हा रिचार्ज प्लान बेस्ट आहे.

Jio prepaid plan 365

SMS ची सुविधा

दररोज 100 फ्री SMS तुम्हाला यामध्ये करता येऊ शकतात. प्लॅनमध्ये फ्री नॅशनल रोमिंगचा फायदा आहे.

jio recharge plan 2026

क्लाऊड स्टोरेज

युजर्सना 5000GB पर्यंत क्लाऊड स्टोरेज मिळते. यासोबत JioSaavn Pro, JioTV आणि Jio AI Cloud सेवांचाही अॅक्सेस मिळतो.

Jio OTT benefits plan

फ्री सबस्क्रिप्शन

18 महिन्यांसाठी Google Gemini Pro चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते. ज्याची किंमत सुमारे ही ₹35,100 रुपये इतकी आहे.

jio prepaid plan india

NEXT: Matka Water: उन्हाळ्यात माठातलं पाणी पिताय? चुकीच्या पद्धतीमुळे पडाल आजारी, लक्षात ठेवा ही १ गोष्ट

matka water health risks
येथे क्लिक करा