Horoscope Today: 'या' राशीतील लोकांना महत्त्वाची वार्ता समजेल; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

राशीभविष्य : 27 ऑक्टोबर 2022, जाणून घ्या; कसा असेल तुमचा आजचा दिवस?
Horoscope Today
Horoscope TodaySaam Tv
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल उत्तम राहील.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

वृषभ : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

कर्क : नवी दिशा, नवा मार्ग सापडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

कन्या : वादविवाद टाळावेत. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Tul Rashi
Tul Rashi

तूळ : मन आनंदी व आशावादी राहील. आर्थिक लाभ होतील.

vruschik Horoscope
vruschik HoroscopeSaam TV

वृश्‍चिक : मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Makar Rashi
Makar RashiSaam TV

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com