Rashi Bhavishya: लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्याच दिवशी या राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार, सर्व टेन्शन मिटणार

Rashi Bhavishya Today 13 November 2023: लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्याच दिवशी या राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार, सर्व टेन्शन मिटणार, वाचा आजचे राशीभविष्य
Rashi Bhavishya 13 November 2023 Today Horoscope in Marathi
Rashi Bhavishya 13 November 2023 Today Horoscope in MarathiSaam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. जुनी येणी वसूल होतील.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : मनातील इच्छा पूर्ण होतील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नशीबाचे साथ मिळेल.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : आनंदाची बातमी मिळणार. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल. महत्वाची वार्ता समजेल.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल. भाग्यात होणार मोठा बदल.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल. लक्ष्मीमातेचा जप करा.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नशीब उजळणार

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नशीब चमकणार.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चात वाढ होईल. वादविवाद टाळावेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com