मेष : पार्टनरशी संवाद वाढवल्याने प्रेम वाढेल. करिअरसाठी आज चांगला दिवस ठरेल. अचानक धनलाभ होईल.
वृषभ : तुमचे विचार परखडपणे मांडू शकता. नातेवाईकांची अचानक भेट होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त दूरचा प्रवास होईल.
मिथुन : खिशात पैसा खेळता राहील. मानसिक त्रास कमी होण्यास सुरुवात होईल. ऑफिसमध्ये महत्वाची जबाबदारी खांद्यावर पडेल.
कर्क : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रीत करावी लागेल.
सिंह : तुम्ही दिवसभरात अधिक क्रिएटिव्ह व्हाल. तुमच्या विचारातील नकारात्मकता दूर होईल. आव्हानांचा सामना कराल .
कन्या : आर्थिक संबंधित समस्या कमी होतील. पार्टनरवरील प्रेम वाढेल. आरोग्य चांगलं राहील.
तूळ : वैयक्तिक आयुष्यात इतरांच्या भावनांप्रति संवेदनशील राहा. भावनेच्या भरात अधिक खर्च करणे टाळावे.
वृश्चिक : आज दिवसभर व्यग्र राहाल. पार्टनरशी बिघडलेले नाते सुधारेल. ऑफिसमधील अडचणी कमी होतील.
धनु : दिवसभर एनर्जी टिकून राहील. प्रामाणिक राहण्याचं फळ मिळेल. तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनाल.
मकर : तुम्ही दिवसभरात नवीन रणनीती कोणालाही सांगणे टाळा. तु्म्ही ऑफिसमध्ये चांगली कामगिरी कराल. वादग्रस्त विषयांवर मत प्रदर्शन करणे टाळावे.
कुंभ : तुमच्या कामाची दखल घेऊन प्रमोशन होण्याची शक्यता आहे. आव्हानाचा सामना करावा लागेल. नाते जपावे लागेल.
मीन : तुम्हाला स्व: विकासाचा मार्ग गवसेल. जुन्या मित्रांसोबत फिरायला जाण्याची संधी मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.