Gajkesari Rajyog: धनत्रयोदशीपूर्वी बनणार गजकेसरी राजयोग; सुरु होण्यापूर्वी 'या' राशी साजरी करणार दिवाळी

Positive Impact Of Gajkesari Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळी (Diwali 2024) हा सणांचा राजा मानला जातो आणि त्याआधी येणाऱ्या धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2024) मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. यंदाची दिवाळी अनेक राशींसाठी अत्यंत खास असणार आहे.
Gajkesari Rajyog
Gajkesari Rajyogsaam tv
Published On

या वर्षी गजकेसरी राजयोग 2025 हा एक विशेष ज्योतिषीय योग निर्माण होतो. जो धनत्रयोदशीपूर्वी आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि खुशहाली घेऊन येणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी चंद्रमा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्या ठिकाणी आधीच गुरु ग्रहाची उपस्थिती आहे. या मिलनाला गजकेसरी राजयोग म्हटलं जातं आणि वैदिक ज्योतिषात हा योग अत्यंत शुभ मानला जातो.

या राजयोगाच्या प्रभावाने मानसिक शांती आणि उत्साह मिळण्यासोबतच आर्थिक प्रगतीचेही संकेत असतात. काही खास राशींच्या जातकांसाठी हा योग करियर आणि आर्थिक बाबींमध्ये अचानक सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. यामुळे कोणत्या राशींचा चांगले दिवस येणार आहेत ते पाहूयात

Gajkesari Rajyog
Budh Gochar 2025: ऑक्टोबर महिन्यात बुधाच्या गोचरमुळे 3 राशींच्या आयुष्यात येणार आनंद; 'या' राशींना गुंतवणूकीतून मिळणार लाभ

वृषभ रास

वृष राशीच्या जातकांसाठी गजकेसरी राजयोग अनेक सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. हा योग गोचर कुंडलीच्या दुसऱ्या भावावर बनतोय. वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होणार आहे. अडकलेला पैसा अचानक परत मिळण्याची संधी आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. शेअर बाजाराशी संबंधित कामांमध्ये विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Gajkesari Rajyog
Mangal Nakshatra Gochar: ऑगस्ट महिन्यात मंगळ करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना मिळणार अपार संपत्ती

मिथुन राशि

मिथुन राशीच्या जातकांसाठी गजकेसरी राजयोग एक अत्यंत शुभ योग आहे, जो जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवणार आहे. या काळात बुद्धिमत्ता आणि विचार करण्याची क्षमता विशेषतः तीव्र राहणार आहे. विवाहित मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग प्रेम वाढवणारा असणार आहे. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.

Gajkesari Rajyog
Budh Nakshatra Gochar: दिवाळीत बुध ग्रह करणार नक्षत्र गोचर; शनीच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने 'या' राशींचं नशीब चमकणार

कन्या राशि

कन्या राशीच्या जातकांसाठी गजकेसरी राजयोग करियर आणि व्यवसायात खूप शुभ योग आहे. या योगाचा प्रभाव कर्म भावावर पडणार आहे. ज्यामुळे काम-काजात यश मिळणार आहे. हा योग नवीन सुरुवात करण्यासाठी आणि मोठे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना असेल. व्यवसायिकांसाठी नवीन आणि चांगले ऑर्डर येण्याची शक्यता आहे.

Gajkesari Rajyog
Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com